*देवनागरी मराठी अक्ष्ररलेखन* *नविन अभ्यासक्रमानुसार ॲनिमेशनयुक्त अक्षरलेखन* १ ली व २री इयत्तेसाठी मराठी अक्षरलेखन खालील व्हिडीओ पाहून करा. लॉकडाऊनमुळे १ ली २ री च्या मुलांचा लिहीण्याचा सराव जास्त् झाला नाही. स्ट्रोकनुसार अक्षर लेखन स्टेप बाय स्टेप करा व घरी बसून अक्षर लेखनाचा सराव करा आणि पाठयपुस्तकानुसार व गटानुसार अक्षरलेखन मराठी अवयव व त्यांचे लेखन