3rd evs Quizzes

3rd Class Environment science Quiz

तिसरी परिसर अभ्यास

ज्या पाठाची टेस्ट सोडवायची आहे त्या पाठावर क्लिक करा. COMING SOON ON YOU-TUBE

पाठाचे नांव- ३ निवारा आपला आपला

निवारा आपला आपला या पाठात प्रत्येक प्राणी हा जगत असताना स्वताच अन्न्‍ पाणी व निवारा याची सोय करण्यासाठी झगडत असतो आणि काम करत असतो माणूस हा जरी बुध्दीमान प्राणी असला तरी त्या पेक्षा सुबक कलाकृती हे प्राणीच करत असतात तर काही प्राणी हे दुसऱ्याने तयार केलेल्या निवाऱ्यात राहात असतात जसे की कुत्रा,गाय यांना स्वताचे घर करता येत नाही.परंतू पक्षी हे स्वताचा निवरा स्वताच तयार करतात.
चला तर मग आपण निवारा आपला आपला हा पाठ वाचन करुन घेवूया आणि प्रत्येक प्राण्यांचे निवारे पाहूया

error: Content is protected !!
Scroll to Top