मुलानो आज आपण गावाची ओळख या पाठातील प्रश्न पाहणार आहोत.आपल्या गावातील ओळख ही गावातील विविध सांस्कृतिक,ऐतिहासिक अशा सर्वच बाबीमुळे गावाची ओळख होत असते.त्याप्रमाणे आपली ओळख ही केवळ नावानेच नाही तर कामाने आणि अनेक ऐतिहासिक,भव्य दिव्य गोष्टीमुळे होत असते.
2 सजीवांचे परस्परांशी नाते. या पाठातील टेस्ट एक ही सोडवण्यापूर्वी सर्व मुलांनी हा पाठ वाचन करावा त्याचबरोबर प्राणी व त्यांचे नाते यांचे निरीक्षण करावे व…