शोधा शोधा उत्तर शोधा
प्रश्नाखाली दडलय काय !.
काही तांत्रिक अडचणीमुळे आपण काही दिवस Hide and Seek प्रमाणे प्रश्नपत्रिका व उत्तरे येणार आहेत आपण वाचन करताना प्रश्नाला फक्त टच केले की आपणास आपोआप उत्तर दिसणार आहे.
उत्तरे पाहण्यासाठी प्रश्नाला टच करा.
स्वकिय शत्रुचा बंदोबस्त
1 शिवरायाचे मेहुणे कोण?
बजाजी नाईक निंबांळकर
2. चंद्रराव किताब कोणाला दिला?
जावळीचे मोरे
3 .जावळीच्या किल्याला कोणते नांव दिले?
रायगड
4.भोरप्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला?
प्रतापगड
5. शिवरायांसोबत बंड कोणी केले?
यशवंतराव मोरे
6.अफझलखान किती वर्ष वाईचा सरदार होता?
12 वर्ष
7. प्रतापगडाच्या पायध्याशी कोणाचा वध केला?
अफझलखान
8. बडा सय्यद कोणाचा वकील होता?
अफझलखानाचा
9. बडा सय्यद वर कोणी वार केला?
जिवा महाल
10. सिददी इब्राहिम कोणाचा वकील होता?
छत्रपती शिवाजी राजे
काही तांत्रिक अडचणीमुळे आपण काही दिवस Hide and Seek प्रमाणे प्रश्नपत्रिका व उत्तरे येणार आहेत आपण वाचन करताना प्रश्नाला फक्त टच केले की आपणास आपोआप उत्तर दिसणार आहे.
टिप- दर रविवारी आपणास १०० गुणाची टेस्ट देण्यात येणार आहे
उदया भेटू नविन प्रश्नासोबत रोज भेट दया