4th Class Test 4 History L4

४.शिवरायांचे बालपण

मुलानेा आपण जसे लहानपणे खेळत होतो तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण गेले आहे. परंतु त्याच्या माता जिजाई यांना त्यांना विविध गोष्अी सांगणे,विविध कला शिकवल्या आहेत त्याचबरोबर चांगले संस्कार केले आहेत.
छत्रपती शिवाजी राजे बालपणात राजे घोडयावर बसणे  घोडावर स्वार होणे, विटीदांडू,तलवारबाजी,गडावर चढणे असे अनेक खेळ खेळत होते.त्यासाठी तुम्ही सर्वांनी शिवरायाचे बालपण हा पाठ पुर्ण वाचन करायचा आहे आणि मगच ही टेस्ट सोडावायची आहे.

४ शिवरायांचे बालपण

 चाचणी 

इ. ४थी इतिहास

Online Test


चाचणी कशी वाटली ते कॉमेंट मध्ये लिहा

1 thought on “4th Class Test 4 History L4”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top