महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर केवळ १० प्रश्नांत बाबासाहेब समजत नाही तरी बाबासाहेब यांचे साहित्य व त्यांनी केलेले लेखन वाचावे.नुसते वाचून चालत नाहीत तर त्यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करावा त्यानुसार आचारण करावे हाच हेतू आहे.
So fortunate for being a part of this quize
getting more knowledge about the personality like Dr. Babasaheb Ambedkar