सहावी प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह एकुण ४ quiz टेस्ट आहेत ज्यात एकुण ४१ प्रश्न च उत्त्तरे आहेत. मुलानो तुम्ही पुस्तकातील हे पाठाचे वाचन करा आणि प्रश्नोंत्तरांचा सराव करा तुम्ही जेवढे वाचन कराल तेवढे तुम्हाला प्रश्न सोडवणे सोपे जाईल. पाठ- प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह
जनपदे साधारणपणे इ.स.पू. १००० ते इ.स.पू. ६०० हा कालखंड म्हणजे वैदि कोत्तर कालखंड मानला जातो. या काळात जनपदे अस्तित्वात आली.ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये होती. भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानपासून पूर्वेला बि हार, बंगाल, ओडि शापर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षि णेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली…..
तयारी स्पर्धा परिक्षेची जनरल नॉलेज चाचणी प्रश्नमालिका 6 तयारी स्पर्धा परिक्षेची स्मार्ट बनुया चाचणी सोडवूया जनरल नॉलेज चाचणी प्रश्नमालिका 6 यापूर्वीच्या टेस्ट सोडविण्यासाठी Related posts:…
तयारी स्पर्धा परिक्षेची स्मार्ट बनुया चाचणी सोडवूया आपल्या सर्वांच्या प्रचंड प्रतिसादामुळे जनरल नॉलेज ही प्रश्नमालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे महाराष्ट्रातील सर्वाचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.…
प्रश्नमालिका 19 शोधा शोधा उत्तर शोधाप्रश्नाखाली दडलय काय !. उत्तरे पाहण्यासाठी प्रश्नाला टच करा. काय दिसतंय ते लक्षात ठेवा प्रश्नमालिका 19 १) समुद्रसपाटीपासून जसेजसे उंच…