प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी खालील बाजूस Start Quiz वर क्लिक करा.
सातवी -धार्मिक समन्वय मुलानो तुम्ही पुस्तकातील हे पाठाचे
भाषा आणि धर्म यांची विविधता हे भारतीय समाजाचे एक महत्त्वा चे वैशिष् ट्य आहे. या वैशिष्ट्या ची दखल घेऊन भारतीय संवि धानाने सर्व धर्म समभावाचे तत्त्व स्वी कारले आहे. मध्ययुगीन भारतातील समाजजीवनामध्येही या तत्त्वा च्या आधारे धार्मिक समन्वय प्रयत्न झाले होते. या प्रयत्नां पैकी भक्ती चळवळ, शीख धर्म आणि सुफी पंथ यांचे आ
सतराव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश अहमदनगरचा नि जामशाह आणि वि जापूरचा दिलशाह यांच्या ताब्यात होता.मुघलांचा खानदेशामध्ये शि रकाव झालेला होता. सत्ताविस्तार घडवून आणणे हे त्यांचे उद् दिष्ट होते.