२ रे राज्यस्तरीय अक्षर संमेलन २०२३

राज्यस्तरीय अक्षर संमेलन - माझी शाळा माझा फळा समुह व स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित पंढरपूर, जि. सोलापूर

पंढपूरात रंगणार २ रे अक्षर संमेलन

आजच्या थावपळीच्या युगात स्वतालाही वेळ देण्यासाठी माणसाकडे वेळ नाही.. परंतू कलाकारा स्वतालाच हरपून नेहमी आपली कला दाखवत असतो त्याचप्रमाणे अक्षर कला ही त्यापैकी एक आहे.

अक्षरे ही केवळ कलाच नाही तर अक्षरांने हजारो माणसे जोडली जातात यांचेच हउदाहरण म्हणजे अमित भोरकडे सर यांच्या संकल्पेनतून या अक्षर संमेलनाचा उदय झाला आहे. १ ले अक्षर संमेलन हे भुतो न भविष्यती असा डोळे दिपून टाकणारा सोहळा पार पाडला आहे. यात महाराष्टातील कानाकोपाऱ्यातून कलेवर अफाट प्रेम करणारी माणसे स्वताच्या खिशातील पैसे खर्च करुन येतात आणि आपली कला दाखवण्याचा प्रयत्न करतात. सर्वजण कलाकार हे एकसे बढकर एक असतात. अशाच कलाकारांची माळ अमित भोरकडे सरांनी एकमेकांत अगदी घटट गुंफली आहे.कला हे केवळ आनंद देत नाही तर जगण्यात किती सौंदर्य आहे हे या अक्षर संमेलनात आपण्णस पाहण्यास मिळत आहे.याचा लाभ घेण्याची संधी आहे.

२ रे अक्षर संमेलन हे खालील प्रमाणे भरगच्च अतिशय उत्कृष्ट नियोजनात  होणार आहे तरी सर्वानी या संधीचा फायदा करुन घ्यावा असे अवाहनअक्षर सम्राट अमित भोरकडे सरांनी केले आहे.

माझी शाळा माझा फळा समुह व स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अक्षर संमेलन पंढरपूर, जि. सोलापूर.

  • दि. २६ ते २८ मे २०२३ । स्थळ : स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर.

अमित भोरकडे संयोजक, माझी शाळा, माझा फळा ग्रुप

राज्यस्तरीय अक्षर संमेलन

संमेलनाध्यक्ष- मा. कैलास बिलोणीकर  तथा सहसचिव, मुख्यमंत्री कार्यालय, महाराष्ट्र राज्य

स्वागत अध्यक्ष-प्रशांत वाघमारे

  • शुक्रवार, दि. २६ मे २०२३

सकाळी ९.००वा.

उपस्थिती नोंदणी व स्वागत

सकाळी १०.०० वा. अक्षरप्रदर्शन उद्घाटन सोहळा

सकाळी ११.०० वा. :

  • अक्षर संमेलन उद्घाटन,  उद्घाटन शुभहस्ते,  प्रमुख उपस्थिती-

मा. डॉ. बी. पी. रोंगे (प्राचार्य, स्वेरी कॉलेज ऑफ इंजि. पंढरपूर) मा. ओंकार पाटील (माजी न्यायाधिश, ग्राहक संरक्षण आयोग, पुणे) मा. महादेव गोपाळे (ज्येष्ठ रांगोळीकार, मुंबई) मा. नरेंद्र महाडिक (होप फौंडेशन, महाड) व सर्व ज्येष्ठ अक्षरमित्र

दुपारी १.०० ते ३.०० : भोजन

दुपारी ३.०० वा.

सादरकर्ते

देव हिरे (नाशिक), मेघा प्राणजीत बोरसे (औरंगाबाद), संदेश पवार (पुणे), मोहम्मद बागवान (उस्मानाबाद)

सायं. ५.०० वा.

पोट्रेट रांगोळी व ३ऊ रांगोळी

सादरकर्ते

महादेव गोपाळे (मुंबई), सोमनाथ भोंगळे, पूनम पोटे (पुणे), मल्लिनाथ जमखंडी (सोलापूर), समीर चांदरकर (सिंधुदुर्ग)

रात्रौ ८.०० ते ९.००

फलक लेखन : व्यक्तीचित्र रेखाटन प्रात्यक्षिक

भोजन

रात्रौ ९.०० ते ११.०० : संगीत मैफील व स्वपरिचय

  • शनिवार, दि. २७ मे २०२३

सकाळी ९.०० वा. :

कॅनव्हास कॅलिग्राफी व पेपर रोल कॅलिग्राफी

अनिल गोवळकर (ज्येष्ठ सुलेखनकार, मुंबई)

सादरकर्ते :

सकाळी ११.०० वा.

माझी कला आणि मी (वैयक्तिक कलेचे सादरीकरण )

हेमंत घरत (मुंबई), अर्पित पोतदार (नागपूर), सचिन सावंत (मुंबई)

सुर्यकांत वाघमारे (जळगांव), तेजस लोखंडे, श्रीकांत गवांडे (मुंबई),

मोहन हिरुरकर (अमरावती), गणेश माने (पुणे),

पेपर कॅलिग्राफी :लाईव्ह स्केच :उमेश उदापुरे (अमरावती)

कॅरी केचर : शरण अळ्ळीमोरे सर (सोलापूर) पूर्वा बगळेकर ( इ. २ री, अकोला)

गणेश शिल्प :

दुपारी २.०० ते ३.३० भोजन

दुपारी ३.३० ते ४.३० लेखन साहित्य खरेदी-विक्री

सादरकर्ते :

प्रमोद देठे (हॅन्डमेड वूडन कॅलिग्राफी पेन ), रामराव भगत (विविध कंपन्यांचे कॅलिग्राफी पेन),

विष्णू हावळे (सरस्वती रंगीत खडू), अरुणा घुले (सिद्धेश्वर रंगीत खडू) योगे…

रविवार, दि. २८ मे २०२३

सकाळी ९.०० वा.:

गालिचा व अक्षर रांगोळी प्रात्यक्षिक

सादरकर्ते :

गणेश माने (पुणे), अमित भोरकडे (सोलापूर), गायत्री पाटील (पुणे)

दु. १.०० ते २.०० : भोजन

दु. २.०० ते ३.०० : मनोगत

दु. ३.०० ते ६.०० : अक्षर सन्मान सोहळा

अध्यक्ष,शुभहस्ते,मान्यवर उपस्थिती, प्रमुख उपस्थिती :

मा. कैलास बिलोणीकर (सहसचिव, मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय) मा. समाधानदादा आवताडे (आमदार, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा) मा. प्रशांतराव परिचारक (माजी आमदार, पंढरपूर) मा. रणजीतदादा मोहिते-पाटील (विधानपरिषद सदस्य) मा. अभिजीतदादा पाटील (चेअरमन, विठ्ठल सा. कारखाना) मा. संजय इंगळे (सहसचिव, महसुल व वनविभाग, महाराष्ट्र राज्य) मा.दिलीप स्वामी (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सोलापूर) मा. विकास गरड (ज्येष्ठ अधिव्याख्याता, डाएट- पुणे) मा.संजय जावीर (प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि . प. सोलापूर).

  • महत्वाची सूचना

■ सदर संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन (नावनोंदणी करणे आवश्यक आहे. सोबत रजिस्ट्रेशन लिंक दिली आहे.

  • ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी नोंदणी फी रु. २०००/- ऑनलाईन भरावेत.
  • सहभागी सर्वांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे निवास व भोजनाची सोय केलेली आहे. ■ संमेलनातील वैयक्तिक कला सादर करण्यासाठी स्वतःचे रंग, ब्रश, पांढरी छत्री इ. साहित्य सोबत आणावे..

संमेलन ठिकाणी कॅलिग्राफी, अक्षरलेखनवर आधारीत पुस्तके, पेन, खडू, रांगोळी टूल्स इ. साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे.

■ सहभागी सर्वांना संमेलन किट मिळेल. त्यामध्ये आयकार्ड, उपस्थिती प्रमाणपत्र व भोजनाचे कुपन दिलेले असेल ते जपून ठेवावे.

  • नोंदणी झाल्यानंतर स्वतंत्रपणे एक वॉटसअॅप ग्रुपमध्ये सहभागी करुन इतर सूचना वेळोवेळी दिल्या जातील. ■ संमेलन आपल्या सर्वांचे असल्याने सर्वाच्या सहकार्याची अपेक्षा !

 संपर्क

अमित भोरकडे मो. ७५८८५०४८५२ ज्ञानेश्वर विजागत मो. ९३०९७९७९५९ प्रशांत वाघमारे मो. ९८६०७८६७३५

आपले विनीत आम्ही सोलापूरकर

माझी शाळा माझा फळा समुह व स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित पंढरपूर, जि. सोलापूर.

दि. २६ ते २८ मे २०२३ । स्थळ : स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर.

अमित भोरकडे संयोजक, माझी शाळा, माझा फळा ग्रुप

अक्षर गौरव पुरस्कार २०२३ प्राप्त यादी

रांगोळीकार
1.श्री. महादेव शंकर गोपाळे, मुंबई
2.सोमनाथ अनंतराव भोंगळे जि.पुणे.
3.मल्लिनाथ बसवराज जमखंडी, सोलापूर
4. उमेश मारोतराव उदापुरे , अमरावती
सुलेखनकार
5.हेमंत घरत ,मुंबई
6.शिरीष विश्वास चव्हाण ,मुंबई
7.जीवन रामनाथ पोवाळे, पुणे
8. श्री.अशोक मनोहर सोनवणे, जि.पुणे
9.सुर्यकांत संजय वाघमारे ,जळगाव
10 श्रीकांत राजाराम गवंडे, मुंबई
11.अर्पित विलासराव पोतदार ,नागपूर
फलकलेखनकार
12.डॉ.मोहम्मद इलाही बागवान, जि-सोलापूर.
13.संदेश सखाराम पवार, पुणे
14. मोहन पंजाबराव हिरूरकर, जि.अमरावती
15.गणेश कवडूजी राठोड , बुलडाणा
16.सुर्यकांत रामकिशनराव रेनगुंटवार ,नांदेड
कार्यक्रम पत्रिका निर्मितीकार
17.भारत हनुमंत काळे , जि पुणे.
18.महेंद्र चंद्रकांत दीक्षित, पुणे
19.राम गोपाल जाधव , बुलडाणा
हस्तलिखित पुस्तक निर्मितीकार
20.सुभाष बन्सी साळवे बेलवंडी, जि अहमदनगर
21. मोहित बाबुराव पोवार, पुणे
लेखन साहित्य निर्मितीकार
22.प्रमोद आबा देठे , सांगली
23.रामराव शिवनाथ भगत ,पुणे
24.योगेश चंद्रकांत उमवणे ,ठाणे.
महिला कलाकार
25.सौ.मेघा प्राणजीत बोरसे, संभाजीनगर
26.पूनम निखील पोटे , पुणे
27.गायत्री विलास पाटील ,पुणे
बाल कलाकार
28कु.पूर्वा प्रमोद बगळेकर, अकोला
29.श्रेया समीर चांदरकर सिंधुदुर्ग.
30कु.अक्षरा प्रसाद देटके, जिल्हा सातारा.

संयोजक अमित सरांच्या कमिटीने ज्यां नावाची शिफारस केली आहे त्यांच्या कडून कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव घेतला नाही केवळ कामावर आणि कलेसाठी जगणारे यांची निवडे केली आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top