4th Math

Super Sunday Quiz – ३ री ४ थी व ५ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट No 1

 सुपर संडे १०० मार्कस ३ री ४ थी व ५ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट सोडवा. जे टॉप१० विद्यार्थ्यां येतील त्यांची नांवे वेबसाईटवर प्रकाशित केली जातील. काही समस्या असतील तर संपर्क किंवा काँमेट करा. सर्वांसाठी सोपी पण विचार करायला लावणारी टेस्ट १०० गुण १०० गुणाचे टेस्ट सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. Click here  नांवे लवकरच जाहीर होतील …

Super Sunday Quiz – ३ री ४ थी व ५ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट No 1 Read More »

बेरीज करा- ४ थी

बाळानों आज आपण बेरीज या घटकाची माहिती घेणार आहोतआज अगोदर वही किंवा पाटी घ्या आणि त्या नुसार एकएक प्रश्न हळूवार वाचा आणि प्रश्नांचे उत्तर काढा. आपणा या पेक्षा जास्त गणिते सोडवणे व त्यानुसार सराव करणे फार महत्चाचे आहे? Bach Quiz

बेरीज करा- ४ थी

बाळानों आज आपण बेरीज या घटकाची माहिती घेणार आहोतआज अगोदर वही किंवा पाटी घ्या आणि त्या नुसार एकएक प्रश्न हळूवार वाचा आणि प्रश्नांचे उत्तर काढा. आपणा या पेक्षा जास्त गणिते सोडवणे व त्यानुसार सराव करणे फार महत्चाचे आहे? Bach Quiz

विषम सम संख्या चाैथी- गणित

बाळानों आज आपण विषम सम संख्या पाहणार आहोत अगोदर वही किंवा पाटी घ्या आणि त्या नुसार एकएक प्रश्न हळूवार वाचा आणि प्रश्नांचे उत्तर काढा तर तुम्हाला जर अडचण आली तर तुम्ही संपर्क करु शकता विषम सम संख्या चाैथी Bach Quiz

4th-Math Test2

४ थी गणित- विस्तारित संख्या संख्येचे विस्तारित रूप   ५,३२४ ही संख्या बेरजेच्या रूपात किंवा विस्तारित रूपात मांडता येईल का? होय तर ते कसे पाहा- ५०००+३००+२०+४ असे उत्त्र असेल.   आपण तीन अंकी संख्येचे विस्तारित रूप लिहायला शिकलो आहोत. त्याप्रमाणेच खालील उदाहरण सोडवा.   4th Class Math स्मार्ट बनुया चाचणी सोडवूया   4th class Math Lesson no3 …

4th-Math Test2 Read More »

4th-Math Test

विषय- गणित पाठ- संख्याज्ञान 4th class -Math 4th Class Math स्मार्ट बनुया चाचणी सोडवूया   4th class Math Lesson no 2 BACK प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी Start Quiz वर क्लिक करा   यापूर्वीच्या टेस्ट सोडविण्यासाठी

4th-Class -bolnari nadi

इयत्ता-४ थी चौथी-मराठी बालभारती २.बोलणारी नदी इयत्ता-४ थी १.भौमितिक आकृत्या   इयत्ता-४ थी २.बोलणारी नदी प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी Start Quiz वर क्लिक करा. 4th Class BACK प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी Start Quiz वर क्लिक करा   यापूर्वीच्या टेस्ट सोडविण्यासाठी

4th Class – Bhaumitik Akurtya

इयत्ता-४ थी १.भौमितिक आकृत्या इयत्ता-४ थी १.भौमितिक आकृत्या   इयत्ता-४ थी १.भौमितिक आकृत्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी Start Quiz वर क्लिक करा. 4th Class BACK प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी Start Quiz वर क्लिक करा   यापूर्वीच्या टेस्ट सोडविण्यासाठी

error: Content is protected !!
Scroll to Top