डोकं चालवा कोडं सोडवा !
1) आजचे कोडे हे वेगळे आहे
2 )विचार करुन आडवे 3 शब्द लिहायचे आहेत.
3) आपणास जेथे शब्द लिहायचा आहे तेथे अंक दिले आहेत
4) जेथे शब्द भरायचा आहे तेथील अंकाला बोटाने टच करा तुम्हाला हिंट मिळेल त्याप्रमाणे शब्द टाईप करा.
5) हिंट – उदा- आपला देश? विचार करा.
याचे उत्तर असेल INDIA
6) उत्तर बरोबर असेल तर हिरव्या रंग दिसेल!
7) उत्तर चुकीचे असेल तर लाल रंग दिसेल.
आहे की नाही गमंत!
8) चला तर मग ! डोकं चालवा शब्दकोडे सोडवा.
डोकं चालवा शब्दकोडे सोडवा.
विचार करुन शब्द भरा आपणास सर्व शब्द माहित आहेतच आपणास शब्द माहित नसतील किंवा काही अडचण आली तर आपण 9309797959 वर फक्त WhatsSMS करु
शकता. आपल्या प्रतिक्रिया जरुर दया.
मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा अभ्यासात तोच तोच पणा येवू नये यासाठी सर्व खाटाटोप आहे