उच्च शिक्षा विभाग यांच्या मार्फत केंद्र सरकार दर वर्षी केंद्रीस शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTET परीक्षेचे आयोजन करत आहे.ही परीक्षा पास झाले तर देशात कोठे ही शिक्षकाचे काम करता येते. आणि महाराष्ट्रात ही या परीक्षेच्या मार्फेत कोठेही नौकरी करता येते यासाठी देशातील सर्व राज्यात डीएड आणि बीएड धारका मोठया संख्याने या परीक्षेला अर्ज करतात त्यामुळे या परीक्षेकडे अक्षरक्ष: लोढाच आला आहे. मागील वर्षी TET परीक्षेत घोळ झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच परीक्षा धारक यांनी CTET कडे लोढा आला आहे.
ही परीक्षा पास झाले तरच डिएड किंवा बीएड धारकांना नोकरी मिळते आणि देशात कोठेही नोकरी करण्याचे स्वप्न पूणे होते. या परिक्षेसाठी २ पेपर असतात. १५० गुणाchi ही परीक्षा असल्याने संवर्गासाठी ५५% टक्के आणि इतर साठी ६० टकके मिळवणे अनिवार्य आहे. सध्या महाराष्ट्रात फारच बिकट अवस्था निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वच सेंटर फुल्ल झाले असून परिक्षा सेंटर निहाय जागा पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करावे आणि संपूर्ण माहिती पाहावे.
