https://ctet.nic.in/

CTET JULY 2023 Exam public notice online form start

CTET JULLY 2023 केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा
CENTRAL BOARD OF SECONDARY EDUCATION

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा चे ऑनलाईन अर्ज 27/04/2023 पासून सुरु   !!!!
Central Teacher Eligibility Test (CTET)
केद्रीस शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी पात्रता परिक्ष Central Teacher Eligibility Test (CTET) परिक्षे वेळापत्रक जाहीर झाले असून सदरील परिक्षा सर्व शिक्षकांना शिक्षक होण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. यासाठी जे D.Ed,B.ed,B.A पास झाले आहेत अशा उमेदवारांना ही परिक्षा देवून भविष्यात निघणाऱ्या भरतीसाठी अत्यंत महात्वाची आहे. महाराष्ट्रात TET चा निकाल अजून लागला नाही
त्यामुळे संबंधित उमेदवारांना ही परिक्षा पास असणे बंधनकारक आहे.
आपण CTET परिक्षेसाठी दिनांक 27/04/2023 पासून ऑनलाईन फॉर्म भरु शकता.

START DATE OF FORM – 27-04-2023

LAST DATE EXAM OF  CTET JULY 2023 – 26-05-2023

Pay Examination Fee:
CATEGORY Only Paper – I or II 
General/OBC (NCL) Rs.1000/- Rs.1200/- 

Both Paper – I &II

SC/ST/Diff. Abled Person Rs.500/- Rs.600

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top