7th Class – History Dharmik Samanvay- धार्मिक समन्वय

सातवी -धार्मिक समन्वय मुलानो तुम्ही पुस्तकातील हे पाठाचे

भाषा आणि धर्म यांची विविधता हे भारतीय समाजाचे एक महत्त्वा चे वैशिष् ट्य आहे. या वैशिष्ट्या ची दखल घेऊन भारतीय संवि धानाने सर्व धर्म समभावाचे तत्त्व स्वी कारले आहे. मध्ययुगीन भारतातील समाजजीवनामध्येही या तत्त्वा च्या आधारे धार्मिक समन्वय प्रयत्न झाले होते. या प्रयत्नां पैकी भक्ती चळवळ, शीख धर्म आणि सुफी पंथ यांचे आपल्या समाजात एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांमध्ये या विविध विचारधारा निर्माण झाल्या.

7th धार्मिक समन्वय शिवपूर्वकालीन भारत- सातवी-इतिहास व नागरिकशास्त्र

सातवी-इतिहास व नागरिकशास्त्र

7th धार्मिक समन्वय-  

Online Quiz

चला स्मार्ट बनुया

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top