शिक्षकांसाठी थेट महाभरती – केंद्रीय विद्यालय संघटनेत थेट भरतीसाठी अर्ज सुरु झाले आहेत.
केंद्रात विद्यालय संघटना – अधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थेट भरती भारतामध्ये यावेळी मोठया प्रमाणात भरतीसाठी अर्ज सुरु झाले असून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
प्राचार्य,उपप्राचार्य,शिक्षक पदवीधर शिक्षक ग्रंथपाल, संगीत शिक्षक, प्रयोगशाळासाठी आणि अशा शैक्षणिक क्षेत्रातील विविध व सर्व पदासाठी अर्ज सादर करु शकता.
ॲसिसंट कमिशनर 53 जागा
प्राचार्य – 247,उप्राचार्य- 210
PGT पोस्ट ग्रॅज्युवेट एकुण 1409
हिंदी-172,इंग्रजी 158,फिजिक्स 135,केमिस्ट्र-167,गणित-184,बायोलॉजी-151,इतिहास-63,भूगोल-70,अर्थशास्त्र- 97,कॉमर्स-66,कॉम्प्युटर विज्ञान-142,बायो टेक्नो- 4,एकुण 1409 जागा आहेत.
TRG- प्रशिक्षित Trained Graduate Teacher
एकुण जागा- 3176
हिंदी-377, इंग्रजी-401,संस्कृत-245,समाजशास्त्र- 398,गणित-426,विज्ञान-304,शा.शिक्षण-435,आर्ट शिक्षण-251कार्यानुभव-339
प्रयोगशाळा ॲसिसटं-355,
संगीत शिक्षक-303, फायनान्स आफिसर- 6 इंजिनिअर-2सेक्शन ऑफिसर-156 हिंदी भाषांतर-11,
सिनियर सुपरीडिंट-322
ज्युनिअर सुपरीडंड 702, स्टेनो ग्राफी ग्रेड २- 54
स्टेनोग्राफी ग्रेड २ एकुण जागा- 54
पदासाठी खालील प्रमाणे फि राहिल.यांची नोद ध्यावी
कोणतेही कागदपत्रे पोस्टाने अगर मेलने पाठवायचे नाहीत. तुमच्या कागदपत्राचे पडताळणी ही केवळ आणि केवळ मुलाखतीलाच होईल्
- Assistant Commissioner Rs.2300/- 2. Principal Rs.2300/- 3. Vice Principal Rs.2300/- 4. Finance Officer Rs.1500/- 5. Assistant Engineer (Civil) Rs.1500/- 6. PGT Rs.1500/- 7. TGT – Rs.1500/- 8. Librarian Rs.1500/- 9. PRT (Music) Rs.1500/- 10. Assistant Section Officer Rs.1500/- 11. Hindi Translator Rs.1500/- 12. Senior Secretariat Assistant Rs.1200/- 1 Rs.1200/- -3. Stenographer Grade-+i14. Junior Secretariat Assistant Rs.1200/-
महत्वाची सुचना
जर तुम्ही CTET परीक्षा पास असाल तरच तुम्ही हया परीक्षेला अर्ज करु शकता अन्यथा फॉर्म भरु शकत नाहीत यांची सर्वांनी नोंद घ्यावी.
महत्वाचे ऑनलाईन फॉर्म सबमिशन- दिनांक ५ डिसेंबर २०२२ पासून ते २६ डिसेंबर २०२२ पर्यत ११-५९ पर्यत भरु शकता.
परीक्षेचे माध्यम- फक्त हिंदी व मराठी आहेत
उमेदरवार अधिक पदासाठी अर्ज करु शकतो परंतू त्याची फी भरणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील लिंकला भेट देवू शकता.
ऑफिशिअल वेबसाईट – येथे क्लिक करा.
संपूर्ण माहिती व संवर्गनिहाय पदनिाहाय माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करु शकता.