शैक्षणिक Software/Apps
आजच्या आधुनिक युगात आपण शिक्षण घेत असताना अनेक गोष्टी शिकत असतो परंतू आजचे हे युग डिजीटल युग आहे त्यामुळे मुलांना शिकवताना किंवा मुलांना इतर गोष्टी किंवा अवघड भाग शिकताना सुलभता यावी व पटकन मुलांना समजावे तसेच मोकळया वेळेत मुलांना मनोरंजनात्मक कसे शिक्षण देता येईल यासाठी खालील ॲप हे मी स्वता वापरले आहेत परंतू या ॲपचा वापर करुन तुम्ही ही शिका व मुलांना शिकवा.
टिप- यात कोणत्याही ॲपची जाहिरात करत नसून मुलांना,पालकांना, शिक्षकांना याची माहिती मिळावी हा उददेश आहे.
शैक्षणिक Software हे माहितीस्तव देत आहे कृपया उपयोग पाहुन घेवुनच Download करा
1) edmoto online assingnment साठी वापर
2) powtone video
3) potomath size 5mbहे ॲप चालु केल्यानंतर फोनचा कॅमेरान स्क्रीन चालु होते उत्तरे तपासणेसाठी वापरतात गणिताअसाठी
4. म्हणी (म्हणीची माहिती देते)
5. गडवाट (किल्लेची माहीती देते
6. choota Bheem Indian Currency Game (वेगळे नोटा हिशोबासाठी याचा उपयोग
7.science Game For Kids (विज्ञानाचे विविध प्रयोगसाठी वापर)
8. kelvin ( for kg language, alphabets Game etc)
9. science Experiment with water (पाण्यावर अधारित प्रयोग)
10. ABACUS ( गणिती क्रिया जलद करण्यासाठी वापर)
11. MATCH AND SPELL (स्पेलिंगसाठी वापर)
12. ANIMAL PLANET (विविध प्राणीची ओळख)
13. BRAIN TRAINER SPECIAL ( बौध्कि खेळ)
14. CHOTA BHIM ( गोष्टी ऐकणे
15. ENGLISH CONVERSATION इंग्रजी संभाषणासाठी )
16. PLANTES SPACE FACTS ( HINDI ENGLISH विविध अवकाश माहतिी
17. FUN EASY LEARN ENGLISH इंग्रजीसाठी
18. BUDS FIST WORDS विविध इंग्रजी शब्दाचा सराव .
19 THE FOUR SEASONS ऋतु विषयक माहीती
20. EVO MEMO एैतिहासिक माहितीसाठी
21. 1ST MARATHI
22. CURSIVE LITE (SHAPES,LETTERS WORKBOOKS HELP)
23. FUN DO SCIENCE वैज्ञानिक गमती करणे
24. COLORFUL VITAMINS विविध जीवनसतवाची माहिती
25. HINDI WRITING APP
26. JUNIOR SCIENCE MASTER विविध विज्ञानाचे प्रश्नासाठी
27. CREATIVE KIDS विविध परिस्थिती सांगता येणे
28.MARATHI MULAKSHARE
29. KIDS CRAFT IDEA कार्यानुभव विषयासाठी टाकावु पासुन टिकावी
30 FLOWER NAMES
31 . KIDS EXPERIMENTS विविध प्रयोग प्रत्यक्ष करणे
32. SAGE KIDS विविध खेळातुन इंग्रजी शिक्षण
33. KIDS ENCYCLOPEDIA
34. FORTS OF MAHARASHTRA
35. KIDS GK TEST स्वत प्रश्न टाकता येतात
36. TRICKS MATHS गणित
37 . LINE AND SHAPES
38. NAO NATIONAL ARNO-TICS ORIGINATION स्पर्धा तयारी
39. MIND GAME
40 महाराष्टातील संत
41 SCIENCE HUMGAMA GAME विविध प्रश्नाचे
42 BARAKHDI
43 SIMPLE DRAWING
44 MATCH ARTS
45 AMAZING INDIA
46 SHIVAJI MARATHA EMPIRE
47 ABC HANDWRITING FREE
48 FUN WITH DOTS KIDS LEARNING
49. MY CLASS SCHEDULE TIMETABLE
50 SLEEP BOT झोपेची माहिती सांगते
51 TABALA MASTER YOUR
61 WATER BODY
62 MUSIC THERAPY FOR SOUNDS SLEEP
63 60 SECONDS NOW INDIA NEWS
64 DR.BHIMRAO AMBEDKAR
ANIMATION WEB SITE
HEATHERSANIMAS.COM
वरील शैक्षणिक ॲपस हे play store आणि सदरील वेब वर उपलब्ध आहेत.