राज्य स्तरीय पात्रता परिक्षेसाठी तीन दिवस मोफत कार्यशाळा
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विदयापिठाद्वारे ३तीन दिवस मोफत कार्यशाळेचे आयोजन केले आहे
परीक्षा दिनांक- २६/९/२०२१
कार्यशाळा दिनांक- ०३/०८/२१ ते ०५ ऑगस्ट २०२१
वेळ- १०.३० ते ४.००
या कार्यशाळेत सर्व मोफत देण्यात येणार आहे असे कुलसचिव तथा सदस्य यांनी २२/०७/२१ रोजी पत्र काढले आहे.
सर्व सेट परिक्षार्थीनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे
कार्यशाळा ही झुम वर व फेसबुक वर होणार आहे
Zoom ID- 865 8955 1748
Passcode – 551421
Facebook-
https://www.facebook.com/ecdlic या लिंक वर लाईव्ह होणार आहे