११ वी परीक्षा CET प्रवेश फॉर्म कसा भरावा याची संपूर्ण माहिती

११ वी CET फॉर्म कसा भरावा याची संपूर्ण माहिती steps by step माहिती करुन घ्या.
प्रवेश प्रक्रिया फॉर्म २० जुलै पासून सुरु….
प्रवेश फॉर्म दिनांक २० जुलै २०२१ ते २६ जुलै २०२१
परीक्षा दिनांक- २१/०८/२०२१
वेळ- ११ते १ पर्यंत
ठिकाण- मंडळाने निश्चित केलेल्या माध्यमिक शाळा किंवा परीक्षा केंद्रावर होईल
Steps 1
सर्वप्रथम आपणास खाली दिलेली लिंक आहे त्या लिंकवरुन आपणास जायचे आहे.
http://cet.mh-ssc.ac.in या वेब साईटवर जा.
तुम्हाला हवा असलेला बोर्ड टाईप निवडा
steps 2
वरील लिंक वर गेल्यावर आपणास तुमचा चालूचा ११ वीचा परीक्षा नंबर म्हणजे Seat Number , आईचे नांव न चुकता टाकावा.
Steps 3
वरील माहिती भरल्यानंतर तुम्हाला २ पर्याय दिसतील त्यातील
परीक्षा देणार किंवा नाही यापैकी तुम्हाला हवा तो पर्याय निवडा
आणि Submit बटनावर क्लिक करा.
Steps 4
तुमची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली ….
मागील आठवडयात या वर्षी परीक्षा न घेताचा निकाल अंतर्गत गुणाच्या आधारे निकाल लावण्यात आला आहे. त्यामुळे परिक्षेत ज्यांना मार्क जास्त मिळाले किंवा कमी गुण मिळाले ते खुपच संदिग्ध आहेत. तरी पुढील प्रवेशास प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य बोर्डाने सर्वासाठी एक सामायिक परीक्षा घेण्यासाठी सुचना दिली आहे.
मागील काही दिवसात मुलांची सामायिक परीक्षा घ्यावी की नको यासाठी बोर्डने एक सर्वे केला होता.त्या सर्वेमध्ये ८७ टक्के लोकांनी परीक्षा व्हावे असा अभिप्राय दिला आहे त्यामुळे सदरील परीक्षा होणार आहे.
परीक्षेचे स्वरुप
ही परीक्षा ही ॲप्टीकल मार्क रिडर या पध्दतीने होणार आहे त्यामुळे सदरील परीक्षा ही १०० गुणांची आणि बहूपर्यायी असणार आहे. १० वी च्या अभ्यासक्रमावर परीक्षा असेल
शुल्क-
कोणतेही शुल्क नाही. परंतू इतर बोर्डाच्या मुलांसाठी फक्त् १७८ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
Click for More information
https://cet.mh-ssc.ac.in/