बदली पात्र,बदली अधिकारप्राप्त विशेष संवर्ग भाग १ व २ यादयावी आक्षेप

पात्र शिक्षकांच्या यादयावर आक्षेप घेणे
बदली पात्र,बदली अधिकारप्राप्त विशेष संवर्ग भाग १ व २ यादयावी आक्षेप घेतायेतो.
आक्षेप असल्यास दुरुस्तीसाठी शिक्षण अधिकाऱ्याकडे अर्ज करु शकतात.
२.४.३ उपरोक्त नमूद क बाबत आक्षेप असल्यास पाच दिवसात शिक्षणाधिकाऱ्याकडे यादयामधील दुरुस्तीसाठी संबधित शिक्षकास अर्ज करता येईल.या अर्जावर शिक्षणाधिकारी हे पुढील सात दिवसात निर्णय घेतील, शिक्षणाधिकाऱ्यांच्या निर्णयाने संबधित शिक्षकांचे समाधान न झाल्यास त्याबाबत अपील सदी निर्णयाच्या दिनांकापासून पाच दिवसात मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे करता येईल सदर आपिलावर मुख्यकार्यकारी अधिकारी सात दिवसात निर्णय घेतील.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेला याबाबतचा निर्णय अंतिम राहिल.
सदरील अपिल ही दिलेल्या वेळापत्रकात प्रमाणेच घ्यावी लागेल.
सदर अर्ज हा केवळ आणि केवळ तीन दिवसात करायचा आहे.

दिलेल्या वेबसाईटला————–भेट दया.

2 जिल्हा अंतर्गत बदली टॅब मध्ये जावून लिस्टला टच करा. ३. तुम्हाला समोर तील Applicationtype दिसतील. Eligible Entitiled Cadre1 Cadre2 वरील लिस्ट मध्ये तुम्हसा ज्या यादीवर आक्षेप आहे ती लिस्ट निवडा. हि माहिती भरली तर मी शिस्त भंगाची कार्यवाहीस पात्र आहे. तसेच वरील सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यावर अपिल करावी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top