Inspire Awards 2022-23
राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान भारत यांच्या मार्फत विदयार्थ्यांना विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी विज्ञान आाणि प्रौदयोगिक विभाग यांच्या मार्फत मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी याची निर्मिती केली आहे.
महत्वाचे
ज्यां शाळांनी नोंदणी केली असेल त्यांनी लॉगीन करुन खालील प्रमाणे आपल्या शाळेतील सिलेक्टेड मुलांची माहिती पुढील प्रमाणे भरायची आहे.
ज्या शाळांनी नोंदणी केली नाही त्यांनी खालील लिंकवर जावून नोंदणी करावी मगच लॉगीन करुन माहिती भरावी.
Particulars of the students being nomination for the inspire awards
- Students Name (as per bank pass book)
- Father name
- Mother name
- Gender
- Date of Birth
- Adhar no UID
- Contact “No
- Physically Handicapped- Yes/No
- Email di – (Vaild Email of the nomination Students)
- Class (select Class)
- Category
- Idea/Innovation Titlle-Type here Name of Project
- Brief Write up on the idea- (300 Words in English)
- upload any Dacument pdf
- Details of Bank account of Nomination Students-
- Name of Bank
- Name and Address of Bank
- Account No
- Repet Account No
- Account Holder,s Name
- IFSC Code of Bank
- Repet IFSC Code of Bank
- then Click On Submit
- Upload Photo
(size below 2mb)
jpg,png,gif - Select Project Language & upload Project Synopsis
- Language
upload
- Upload /Innovation Photo–(size below 2mb)
jpg,png,gif - Upload idea /Innovation Video/Audio
((size below 5mb)
Save and Coun…..
प्रमाणे सुंपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी आणि विदयार्थ्यांचे नॉमीनेशन करावे.
वरील संपूर्ण माहिती भरण्यासाठी काही अडचण आली तर कॉमेंटस करा