kvs notice

kvs selection list 2023

केंद्रीय विदयालय संगठन मार्फत शिक्षक भरती 2023

केंद्रीय विदयालय संगठन मार्फत शिक्षक भरतीची परिक्षा घेण्यात आली होती. या मध्ये महाराष्ट्रातील सर्व केंद्रावर परीक्षा घेण्यात आली होती
आज ज्या शिक्षकांची नियुक्ती झाली आहे अशा शिक्षकांची एक लिस्टची KVS मार्फत घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये तुमचे सिलेक्शन झाले असेल तर
स्वताच्या नावासमोर आपणास ज्या तारखेला बोलवले आहे ती तारीख जाहीर केली आहे.
महत्वावच्या तारखा-
१ मे २०२३ ते २७ जून पर्यत मुलाखती होणार आहेत.
ऑफिसियल लिंक व लिंस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top