जनरल नॉलेज परिक्षा जी प्रश्नपत्रिका सोडावयची आहे त्याला टच करा.
वरील नविन प्रश्न मालिका नविन स्वरुपात
आज प्रश्नमालिका देताना फारच आनंद होत आहे कारण मुलांचा प्रचंड प्रतिसाद हाच आहे. सर्वांचे धन्यवाद
Online Test
चला स्मार्ट बनुया
नमस्कार बालमित्रानो आपण आज पासून स्पर्धा परिक्षेची तयारी व्हावी म्हणून ‘ चला स्मार्ट बनूया” या उपक्रमाची सुरुवात करत आहोत. यामध्ये प्रत्येक विषयावर एक प्रश्न विचारला जाईल. अशी रोज १० गुणाची टेस्ट आपणास दिली जाईल. जो पर्यत १० गुण मिळत नाहीत तो पर्यत टेस्ट सोडवा.चला तर Test सोडवू…….
चला स्मार्ट बनुया Let’s be smart……
Click here for Test
टेस्ट सोडविण्यासाठी प्रश्नमालिकेवर Click करा….
आजची प्रश्नमालिका सोडविण्यासाठी खालील लिंकर जावून सोडवा यामध्ये गणित,भाषा,इंग्रजी,विज्ञान,इतिहास,भूगोल,राज्यशास्त्र,समाजशास्त्र,अर्थशाशात्र व जनरल नॉलेज या विषयाचा अंर्तभाव आहे. आपणास काही अडचण किंवा प्रश्नासंबधी काही संदिग्धता असेल तर कॉमेंट करा. किंवा संपर्क करा. Whatsapp चिन्हाला हात लावा आणि संपर्क करा.