MH-TET Information 2021

TET -2021 महाराष्ट्र शिक्षक
पात्रता परीक्षा २०२१ लवकरच होणार
त्यासाठी आपणास काही गोष्टीची माहिती देणार आहे.
अगोदर अभ्साला लागा व नियोतन करा. त्यानुसार अभ्यास करायला सुरुवात करा.आपण एकएक गोष्टीची माहिती घेवूया.
अर्ज कोठे कराल?
अर्ज भरण्यासाठी/नोंदणीसाठी www.mahatet.in ला भेट दया.
अर्ज नोदणी भरण्याचा चार्ट पाहून घ्या एकदा तो पुढील प्रमाणे
टप्पे
ऑनलाईन नोंदणी करा
नोंदणीकरून झाल्यावर लॉगीन करा.
आवेदनपत्र भरा
माहिती आवदेनपत्रातील भरलेली खात्री करा
शुल्क भरा फक्त ऑनलाईन
आवेदन पत्राची प्रिंट काढा
नोंदणी करताना खालील बाबीची माहिती घ्या.
अर्जदाराचे संपूर्णनांव एसएससी प्रमाणपत्र, मोबाईलक्रमांक चालूए इमेल आयडी
वरील माहिती अचूक भरा आणि Submit बटनावर क्लिक करा. मग मोबाईनंबर (नोंदणी केलेल्या)किंवा मेलआयडीवर पासवर्ड आणि पासवर्ड येईल.
पुन्हा लॉगीन करुन आवेदनपत्र पूर्ण भरा.
अर्जदाराची संपूर्ण माहिती भरा.
अर्जदाराच्या संपर्काविषयी माहिती भरा.
अर्जदाराच्या जातीवा प्रवर्ग व माहिती भरा.
अर्जाचा स्तर(पेपर १/पेपर२) यापैकी किंवा दोन्ही आपणास जो लागू असेज तो भरा.
परीक्षा माध्यम आणि केंद्राची माहिती अचूक भरा.
शैक्षणिक पात्रता- पदवी किंवा ssc,hsc
व्यवसायिक पात्रता- D.ED or,B.ed or Educationa Degary
फोटो- 3.5 100kb
अर्जदाराने संपूर्ण माहितीची पडताळणी करा आणि पेमेंट करा
पेमेंट करणे- फक्त ऑनलाईन पेमेंट भरले जाईल.
आवेदनपत्र कोठे जमा करावे-
आवेदन पत्र स्वताजवळ जपून ठेवावे कोठेही जमा करु नये.

वरील सर्व सुचनांचे वाचन करावे आणि फॉर्म् भरावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top