११. नाखवादादा नाखवादादा ४ थी मराठी
QUIZ START
#1. 1 डोंगरावर काय आहे?
#2. १ मुले नाखवादादा ला कोठे नेण्यासाठी सांगत आहेत?
#3. २ खाडी पल्याड काय आहे
#4. सकाळचे ऊन कसे असते
#5. सशाचे डोळे कसे असतात ?
#6. कोण आपले गाल फुगवतील?
#7. फुलपाखरे कशावर बसत असतात?
#8. दवबिंदू कोठे येतात
#9. हिरे कशाला म्हटले आहे?
#10. ढगाच्या मागे काय आहे?
#11. खाडी पल्याड नेहण्यासाठी नाखवादादा काय घेणार आहे?काम करुन घेईन
#12. या कवितेत कोण कोणाशी बोलत आहे
#13. कवितेतील मुलाला नाखवादादा कोणत्या नावाने हाक मारत आहे?
#14. हिरव्या रानात कोण आहे ?
#15. पानापानात कोण लपले आहे?
#16. मुलाला कशावर झोके घ्यायचे आहेत?
Next
#17. नाखवादादा शेवटी मुलांना काय म्हणतो ? 4TH QUIZ
Finish
Results
अभिनंदन तुमचा अभ्यास चांगला आहे.
Related posts:
अभिनंदन ! तुम्हाला अजून अभ्यास करण्याची गरज आहे.