ott mahardd Teacher Transfer Portal online जिल्हा परिषद
===================================================
अ) वैयक्तीक माहिती
अभिवादन-
पहिले नांव
मधले नांव
आडनांव
जन्मतारीख- दिवस-महिना-वर्ष
लिंग-
मोबाईल क्रमांक-
आधार क्रमांक-
पॅन क्रमांक-
इमेल –
शालार्थ आयडी
वैवाहिक स्थिती- कृपया योग्य पर्यायआला आहे का हे पाहावे याची नोंद घ्यावी
वरील माहिती सध्या बदलता येणार नाही. शालार्थला जे मोबाईल नं ॲड होते तेच नंबरअपडेट आहेत.
——————————————————————————–
ब) नोकरीची माहिती
रोजगार तपशील
१) जिल्हा परिषदेत रुजू झाल्याची तारीख
२)जात प्रवर्ग- जो तुमचा आहे तो निवडावा.
३)नियुक्ती प्रवर्ग- ज्या प्रवर्गातून तुमची निवड झाली आहे तसे आदेशात नमूद केले आहे तोच प्रवर्ग निवडा.
४)सध्या कार्यरत असलेल्या शाळेचा युडायस क्रमांक- शाळेचा युडासय क्रमांक
५)सध्याच्या शाळेतील कार्यरत तारीख-दिनांक
६)सध्याचा शिक्षक प्रकार- पदवीधर,मुख्याध्यापक,शिक्षक योग्य ते निवडा.
७)शिक्षक उपप्रकार-पदवीधर निवडला तरच येथेविषययेतील अन्यथा येणार नाहीत NA येईल.
८)शिकवण्याचे माध्यम- मराठी
९)शेवटचा बदली प्रवर्ग सुधारित- cadre-1,संवर्ग १ साठी, cadre-2 संवर्ग २ साठी ,Entitled- दुर्गम क्षेत्रातील ,eligible शासन निर्णयानुसार-बदलीस पात्र किंवा समायोजन,other-प्रमोशन,कोर्ट मॅटरने,येणकेण प्रकारे बदली सध्या हा ही पर्याय काढला आहे., NA-बदलीस पात्र नसेल तर
१०)शेवटचा बदली प्रकार- -Inter district-आंतरजिल्हा बदलीने आले आला असेल तर,Intra District- जिल्हाअंतर्गत बदलीने आला असेल तर,NA- कोणत्याच बदलीने आला नसेल तर किंवा प्रथम नेमणूक दिनांकापासून याच शाळेत आहेत.
११)मागील १० वर्षात तुम्ही निलंबित होतात का? नाही -होय योग्य पर्याय सिलेक्ट करा.
——————————————————————————–
सर्व माहिती भरुन झाल्यावर SAVE बटनवर क्लिक करुन सेव करावी.
प्रोफाईल टॅब वर जावून प्रेाफाईल डाऊनलोड करुन ठेवा किंवा प्रिंट काढावा.
जन्मदिनांक किंवा मोबाईल नं चुकला असेल तर योग्य त्या पुराव्यानिशी संबधित कार्यालयास अर्ज करावा. त्याची पोच घ्यावी.
———————————————————————————–
कोणतीही मदत हवी असेल तर तुमच्या तालुक्यातील बदली समन्वयांना संपर्क करा किवा. HELP TaB चा वापर करुन स्वताच संपर्क करा.
Your name तुमचे नांव टाका येथे..
email address-इमेल पत्ता
How can We Help You?येथे तुमची समस्या कोणती आहे हे येथे लिहा.
Attachments- येथे अर्ज अपलोड करावा.
Kindly contact us by mail at –
ottsupport@vinsys.com
वरील माहिती ही बदली पोर्टल वरुन घेण्यात आली आहे.
ॲफिशियल वेबसाईट- बदली पोर्टलवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
वरील माहिती मार्गदर्शन म्हणून दिली आहे.कृपया आपण यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे.