तिसरी
मुलानो आपली शाळा म्हणजे सर्वांचीच—म्हणून आपल्या शाळेत विविध भाषा बोलणारे मुले रोज आपणास भेटतात बोलतात. शाळेत येत जेव्हा आपण एखादे काम करतो तेव्हा आपण गोंधळून जातो आणि आपल्याला जे भेटतील त्यांना आपण आपल्या अडचणी सांगतो परंतू प्रत्येक जण आपआपल्या परीने आपणास मार्गदर्शन करत असतो तयाप्रमाणे आपण वागावे का? असा प्रश्न पडतो तेव्हा आपले वरिष्ठ घरांतील मंडळीचा आपणास आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतात.
पाणी किती खोल
३री- पाणी किती खोल? तिसरी
३री- पाणी किती खोल? तिसरी
Online Quiz
चला स्मार्ट बनुया
३रीभाषा-
