डोकं चालवा कोडं सोडवा !
- समोरील रकान्यातील सर्व इंग्रजी अक्षरे पाहा आणि त्यातून पक्ष्यांची नांवे नावे तयार करा. नाव सापडले की, त्याला बोटाने ओढा. समोरील यादीतील नावे पाहा आणि आणि शोधा चला तर मग डोकं चालवू आणि कोड सोडवू.
- सोबतची शब्दांची पटी सोयीनुसार कोठे ही हलवा आणि त्याखाली दडलेले अक्षरे पाहा.
- पुन्हा शब्द शेाधण्यासाठी रिफ्रेश करा. पून्हा नव्याने सोडवा. नवे कोडे त्याच शब्दाचे तयार होईल.
- स्क्रोल करुन संपूर्ण अक्षरे पाहा.
आज आपणास इंग्रजी विषयातील पक्ष्यांची नांवे नांवे शोधायची आहेत. जेथे शब्द तयार होतो तेथे रेषा ओढा आणि शब्द शोधा.
तुमच्या वहीत लिहा. त्याचा सराव करा तुमच्या सरांना दाखवा.