Question solution YouTube Video

विविध प्रश्नांची उकल कशी करावी अचुक उत्तरे कशी काढावीत त्यासाठी हे खालील व्हिडीओ नक्की पाहा आणि आपल्या हाततले हमखास मार्क मिळवा. अचुक उत्तरे कशी काढायची ते शिका त्यासाठी हे Video Youtube वरचे नक्की पाहा.

खालील Video नक्की पाहा आणि समजून घ्याच

Quiz Test Follow Link for Online Quiz Test https://esmartguruji.com/quizno54/ गणिताच्या चाचणी परीक्षेत एकनाथ्ज्ञला ४० गुण मिळाले.सुधीरला मिळालेल्या गुणांत आणखी ४ गुण मिळाले असते तर ते एकनाथच्या दीडपट झाले असते. नामदेवला सुधीरपेक्षा १२ गुण कमी मिळाले. रामच्या निमपटट एकनाथचे गुण आहेत. पण शंकरला रामपेक्षा १० गुण जास्त मिळाले यावरुल खालील १ ते ४ प्रश्नांची उत्तरे दया.

कुट प्रश्न कसा सोडवावा. मुलांच्या स्पर्धा सुरु झाल्या त्यात खालील मुलांनी भाग घेतला.सुधीर आणि गफुर यांनी चित्रकला व योगासनेमारुती आणि अजय यांनी मलखांब व रांगोळीसुधीर आणि मारुती यांनी चित्रकला व रांगोळीअजय आणि मारुती यांनी योगासने स्पर्धात भाग घेतला. #Dnyaneshwarvijagat https://esmartguruji.com/daily-quiz-test/ प्रश्नमालिका नं ५६

खालील Video नक्की पाहा आणि समजून घ्याच

Scroll to Top