शोधा शोधा उत्तर शोधा
प्रश्नाखाली दडलय काय !.
काही तांत्रिक अडचणीमुळे आपण काही दिवस Hide and Seek प्रमाणे प्रश्नपत्रिका व उत्तरे येणार आहेत आपण वाचन करताना प्रश्नाला फक्त टच केले की आपणास आपोआप उत्तर दिसणार आहे.
उत्तरे पाहण्यासाठी प्रश्नाला टच करा.
प्रश्नमालिका 18
1)जपानमधील कोणता कुस्तीचा खेळ लोकप्रिय आहे? a)ओरिगामी b) किमोनो c) सुमो d) ओसाका
c) सुमो
2) कोणता गुणधर्म धातूचा नाही a)चकाकी b)तन्यता c)वर्धनीयता d)ठिसूळपणा
d)ठिसूळपणा
३) माशीचे पंख व पक्ष्याचे पंख हे कोणत्या प्रकारचे अवयव आहेत a) समधर्मी b) समजात c) अवशेषांगे d)कोणतेही नाही
a) समधर्मी
४)पृथ्वीच्या सर्वात खालच्या थराला ऑक्सिजनचे प्रमाण सर्वात जास्त् असते याचे कारण काय असते? a ऑक्सीतन हवे पेक्षा जड असते b) ओझोन वायुचा थर असतो c) ऑक्सिजन आवश्यक d) कोणतेही नाही
a) ऑक्सीतन हवे पेक्षा जड असते
५) ४ कॅमेऱ्याची किंमत ही ५ व्रिकी कॅमेऱ्या इतकी आहे तर त्या व्यवहारात शेकडा नफा-तोटा किती झाला. a) शे २५ नफा b) शे २५ तोटा C)शे. ३० नफा d) शे. ३० तोटा
a) शे २५ नफा
६) एक गाडी ४८५०० रुपये ला विकली तेव्हा ६% टक्के तोटा झाला तर त्या गाडीची खरेदी किंमत किती? a) ५२५०० b) ४०८०० C)५१४१० d) कोणतेही नाही.
d) कोणतेही नाही.
७) जमिनीखालून जाणाऱ्या रस्त्याला काय म्हणतात? a) बोगदा b) तळ c) भुयार क)सडक
c) भुयार
8) कोणत्या नदीच्या खोऱ्यास संतांची भूमी म्हणून संबोधले जाते- a) गोदावरी b) कृष्णा c) तापी d) कोणतेही नाही.
a) गोदावरी
9) फिका फुटबॉल वर्ल्डकप २०१४ स्पर्धेत कोणत्या संघाला हरवून जर्मनीने अजिंक्यपद मिळविले a) ब्राझील b) अर्जेंटिना c) फ्रान्स d) कोणतेही नाही
b) अर्जेंटिना
10. “Is your elder brother married?” “No, _____ .” A) brother isn’t B) he isn’t C) he is not D) she isn’t
B) he isn’t