QustionPaper16

शोधा शोधा उत्तर शोधा
प्रश्नाखाली दडलय काय !.

काही तांत्रिक अडचणीमुळे आपण काही दिवस Hide and Seek प्रमाणे प्रश्नपत्रिका व उत्तरे येणार आहेत आपण वाचन करताना प्रश्नाला फक्त टच केले की आपणास आपोआप उत्तर दिसणार आहे.

उत्तरे पाहण्यासाठी प्रश्नाला टच करा.

प्रश्नमालिका १६

1)डॉ.बाबासाहेब आंबेडकर खालीलपैकी कोणते वृतपत्र चालवत नव्हते?a)प्रबुध्द भारत b)समता c)मूकनायक d)हरिजन

d)हरिजन

2)वैदिक काळातील वर्ण कशावरून ठरत असत. a)रंग b)वंश c)प्रदेश d)व्यवसाय

b)वंश

3)आरोह पर्जन्य प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात पडतो a)विष्पुववृत्तीय b)ध्रुवीय c)मध्य अक्षवृत्तीय d)उपध्रुवीय

a)विष्पुववृत्तीय

 

4)रिश्टर हे कोणते मोजण्याचे एकक आहे a)ज्वालीमुखी b)भूकंप c)मंद हालचाली d)भूपटट निर्मिती

b)भूकंप

 

5)खालील पैकी वेगळी जोडी ओळखा a )४१,४३ b)११,१३ c)२९,२१ d)२५,२७

c)२९,२१

6)पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा -अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे. a)लग्न करणे b)लग्नासाठी हळद मागवणे c)थोडयाशा यशाने हुरळून जाणे d)थोडयाच हळदीने पिवळे होणे

c)थोडयाशा यशाने हुरळून जाणे

7)राज्यसभेच्या सदस्याची मुदत किती वर्ष असते? a)अडीच वर्ष b)चार वर्ष c)पाच वर्ष d)सहा वर्ष

d)सहा वर्ष

8)पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? a)सभापती b)तहसीलदार c)गटविकास अधिकारी d)जिल्हाधिकारी

c)गटविकास अधिकारी

9)आग विझविण्यासाठी कोणता गॅस वापरतात? a)ऑक्सिजन b)हायड़़ोजन c)कार्बनडायऑक्साईड d)सल्फर डाय ऑक्साईड

c)कार्बनडायऑक्साईड

10)खालील पैकी कोणती जोडी चुकीची आहेण् a)स्वा.सावरकर - जोसेफ मॅझिनीचे चरित्र b)आचार्य कृपलानी- दी इंडियन स्ट्रगल c)जवाहरलाल नेहरू- ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी d) डॉ. राजेद्रप्रसाद- दी साँग ऑफ इंडिया

d) डॉ. राजेद्रप्रसाद- दी साँग ऑफ इंडिया

काही तांत्रिक अडचणीमुळे आपण काही दिवस Hide and Seek प्रमाणे प्रश्नपत्रिका व उत्तरे येणार आहेत आपण वाचन करताना प्रश्नाला फक्त टच केले की आपणास आपोआप उत्तर दिसणार आहे.

टिप- दर रविवारी आपणास १०० गुणाची टेस्ट देण्यात येणार आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top