प्रश्नमालिका 19
शोधा शोधा उत्तर शोधा
प्रश्नाखाली दडलय काय !.
उत्तरे पाहण्यासाठी प्रश्नाला टच करा.
काय दिसतंय ते लक्षात ठेवा
प्रश्नमालिका 19
१) समुद्रसपाटीपासून जसेजसे उंच जावे तसतसे तपांबरात हवेचे तापमानात कसे होते अ) कमी ब)जास्त क)स्थिर ड) मध्यम
Ans अ) कमी
२) पंखा बंद केल्यावर काही काळापर्यंत तो फिरत राहतो यामागचे कारण काय? अ) प्लेमिंग बंद नियमामूळे ब) न्युटनचा पहिला नियम क) गोलीय गतीमुळे ड) कोणतेही नाही
ब) न्युटनचा पहिला नियम
३) खालील पैकी मध्ये यांत्रिक ऊर्जा विद्युत ऊर्जेत रुपांतरित होते अ) विद्युतघट ब) विद्युत जनित्र क) वि.मोटार ड) ॲमीटर
ब) विद्युत जनित्र
४) वस्तुवर पडणारा गुरुत्वीय दाब म्हणजे काय? अ) वस्तुमान ब)घनता क) वजन ड) आकारमान
क) वजन
५) राम,लक्ष्मण आणि यांनी ३:४:७ या प्रमाणात भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरु केला त्यांना व्यवसायात वर्षअखेरीस २१००० रु तोटा झाला तर भरतला किती तोटा सहन करावा लागेल अ)१०५५० ब) १२००० क) १०८०० ड) १३४००
अ)१०५५०
६) चित्रनगरी हे मराठी चित्रपटनिर्मितीचे केंद्र कोठे आहे? अ) मुंबई ब) पुणे क) कोल्हापूर ड) कोणतेही नाही
क) कोल्हापूर
७) साबण एक प्रकारचा काय आहे? अ) आम्ल क)आम्लारी ड) क्षार ब) दर्शक
ड) क्षार
८) मी निबंध लिहितो या वाक्याचा रिती भूतकाळ लिहा. a) मी निबंध लिहीत होतो b) मी निबंध लिहित असे c) मी निबंध लिहित होता d) मी निबंध लिहीला
b) मी निबंध लिहित असे
9) अणुकेंद्रात असणारे मूलकण खालील पैकी कोणते आहेत अ) प्रोटॉन व इलेक्ट़ॉन ब) इलेक्ट्रान क) इलेक्ट्रॉन व न्युट्रॉन ड) प्रोटॉन न्युट्रान
ड) प्रोटॉन न्युट्रान
१०)मधुशाला के निर्माता कोन है |१) हरिवंश राय बच्चन २)मैथिलीशरण गुप्त ३)मखनलाल ४) चौधरी कोई भी नही
१) हरिवंश राय बच्चन
आवडल्यास नक्की लिहा.