sarkari Yojana e-Shram

SARKARI YOJANA GOVERNMENT SCHEME

सरकारी योजना व त्याची माहिती
आपणास खालील प्रमाणे योजनाची माहिती आहे.
ईश्रम योजना eshram
या योतनेमध्ये जे कामगार संघटीत नाहीत अशा काम करणाऱ्या व्यक्ती/कामगारासाठी ही योजना आहे यामण्ये वास्त्विकाता अशी आहे की लोकांना एकत्र करणे आणि त्यांना सरकारचा कोणता ही लाभ देणे जलद देता यावा हा उददेश आहे .

केंद्र सरकारने याची सुरुवात केली आहे.
या मध्ये अर्ज हा ऑनलाईन व ऑफलाईन सुविधाउपलब्ध आहे. ही योजना २०२१ पासून सुरु करण्यात आली आहे.
https://www.eshram.gov.in/ या वेब साईवर जावून आपण अर्ज करु शकता.

  • या मध्ये खालील प्रकारचे काम करणारे कामगार येतात
    अल्पभुधारक शेतकरी
    मंजूरी करणारे कामगार
    मासेमारी करणारे
    पशुपालन व्यवसाय करणारे
    बीडी कामगार
    गवंडी व बिगारी कामगार
    कारागीर
    विटभटटी काम कागगार
    सुत गिरणी कामगार
    वरील कामगार येतात.
    NDUW- National Database of Wncategorized – श्रम आणि रोजगार मंत्रालय
    २६ आगस्ट २०२१ रोजी केंद्रीस रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी पोर्टलचे सुरुवात केली आहे.
    यामुळे भारतातील ४७.६ करोड असंघटित कामगारांना याचा लाभमिळू शकतो..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top