वृक्ष म्हणजे ऑक्सीजन निर्मिती ! वृक्ष म्हणजे प्राणवायु वृक्ष म्हणजे फळे,फुले!! वृक्ष म्हणजे कार्बनचा कर्दनकाळ आणि आपले साथी सोबती !!!मुलांना विविध झाडांची माहिती मिळावी आणि झाडाबददल आकर्षण निर्माण व्हावे,आणि झाडेच आपले खरे सखे सोबती ! झाडेच आपले सगेसोयरे ! झाडे आहोत तर आपण आहोत ही भावना मुलांच्या कोवळया मनावर बिंबवावी आणि स्वतालाच नाहीतर संपूर्ण जगालाचा यांचा फायदा व्हावा यासाठी वृक्षाचे महत्व कळावे हा उददेश ठेवून आपण आज पासून विजया दशमी दसऱ्याच्या दिवशी दररोज एका वृक्षाची माहिती मिळावी हाच एक उददेश ठेवून आपल्यासाठी मी विजागत ज्ञानेश्वर सुखदेव घेवून येत आहे. -स्मार्ट ट्री-SmartTree हा उपक्रम आज पासून सुरु करत आहे.

संपूर्ण १ - झाडाचे नांव-आपटा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top