छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्रश्नमंजूषा १९ फेब्रुवारी 2023

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त केवळ प्रश्नमंजूषा वर महती सांगता येणार नाही त्यासाठी राजे छत्रपती यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे.व महाराजाचा इतिहास समजून घेणे महत्वाचे आहे. स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना विन्रम अभिवादन व मुजरा…….. प्रश्नपत्रिका ओपन होईपर्यत कृपया थांबा Loading…