Ficus religiosa -Pimpal Tree
झाडाचे नांव-२ पिंपळ शास्त्रीय नांव- Ficus religiosa वैशिष्टये- पिंपळ हा फार महत्वाचा वृक्ष आहे. हा वृक्ष आपण पडक्या घरावर,विहिरीच्या कटडयावर मोडकळीस आलेल्या जुनाट ठिकाणी हा वृक्ष येतो. हा वृक्ष खुप दिवस जगतो म्हणून हा अक्षय वृक्ष म्हणून ओळखला जातो.गौतम बुध्दांना ज्ञानप्राप्ती ज्या वृक्षाखाली झाली तो वृक्ष म्हणजे पिंपळ होय म्हणून याला बोधिवृक्ष म्हणजे ज्ञानाचा वृक्ष …
Ficus religiosa -Pimpal Tree Read More »