NAS परीक्षेच्या वेळी OBSERVER कोणत्या नोंदी करणार ?

NAS परीक्षेच्या वेळी OBSERVER काही नोंदी करणार आहेत. सोबत Field Investigator ही असणार आहेत. त्यामुळे खालील मुददयांचा विचार मुख्याध्यापकांनी तयारी करावयाची आहे.खालील सर्व प्रश्नांच्या आधारे तयारी करुन शाळेत आनंददायी वातावरण तयार करावे.1.सर्वेक्षण पथकाच्या आगमनाची शाळेला माहिती होती का? होय नाही?2 सर्वेक्षणाच्या दिवशी फील्ड अन्वेषक वेळेवर पोहोचले होते का? होय नाही?3 HM/ मुख्याध्यापकांनी विद्यार्थी उपस्थिती नोंदणीसाठी …

NAS परीक्षेच्या वेळी OBSERVER कोणत्या नोंदी करणार ? Read More »