जिल्हा परिषदेच्या शिक्षक आंतरजिल्हा बाबत
आजपर्यंत बदल्यात २०१८ च्या बदल्या हया ऐतिहासिक बदल्या होत्या आपणास माहितीच आहे. परंतू शासन निर्णयानुसार या २०२२ बदल्यात बरेच आतंर आणि फरक सुध्दा आहे. संगणक प्रणाली द्वारे होणाऱ्या बदल्या हया मानवी हस्तक्षेप विरहित होणार असल्याने या वर्षी होणात्या बदल्या आणि जलद होणार आहेत. यावेळी वापरलेले संगणक खुपच जलद वापरलेले आहे त्यामुळे या २०२२ ला होणाऱ्या बदल्यात खुपच महत्वाचे बदल होणार आहेत.
महत्वाच्या सुचना
उदया पोर्टल चालू झाल्यावर लॉगीन करुन स्वताची संपूर्ण माहिती अचुक असल्याची खात्री करावी.
काही अडचण असेल तर स्वताचा अर्ज पुरवण्यानिशी आपल्या कार्यालयास देवून स्थळप्रत घ्यावी
१) मागील बदल्यात ३१ मे ही शेवट दिनांक सेवा ग्राह होती परंतू या वेळी शासन निर्ण ४/५/२०२२ रोजीच्या निर्णयान्वये ३१ मे ऐवजी ३० जून परिगणना धरण्यात येणार आहे.
२) यावर्षी संवर्ग १ यांच्या बदल्यश होणार आहेत हे परिपत्रकापरुन वाटते. त्यामुळे प्रत्येंक संवर्गाच्या बदल्या झाल्या की, रिक्त जागा जाहीर होणार असल्याने यावेळी योग्य पर्याय टाकल्यास योग्य शाळा मिळण्याची शश्वती जास्त वाटते.
३) जे बदली पात्र आहेत संवर्ग १ व संवर्ग २ हे कोणत्या शाळा घेवू शकतात यांचा अंदाज बाधून योग्य शाळा निवडण्यास सुलभ झाल्याचे वाटते.
४) यावर्षीच्या बदल्या वेळापत्रक नुसार झाल्या तर फार तर नविन वर्षात नविन शाळा मिळू शकते.
५) एखादया शिक्षकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी अवधी देण्यात आला असल्याने आपले म्हणणे मांडण्याची संधी आहे.
६) वेळोवेळी संवर्गातील रिक्त जागा प्रसिध्द होणार असल्याने यावेळी जागा निवडणे सोपे जाईल. शक्यतो पर्याय निवडणे सोपे होईल.
७) सर्व माहितीचे वेळोवेळी अपडेट आपणास मिळणार आहे.
२० ऑक्टोबर २०२२ रोजी आलेल्या परिपत्रकानुसार बदल्या होणार असे वाटते त्यामुळे या वर्षी बदल्या होवू शकतो. लवकरच आपणास आम्ही बदल्याचे माहिती आपणास पाठवणार आहे.