विदयार्थीमित्र उजळणीत ५६६६ जोडशब्द..
आपण मुलांना नेहमी वाचायला शिकवत असतो तेव्हा बऱ्याच वेळा चौदाखडी किंवा इतर वाचनास देतो परंतू या उजळणीत पाचहजारापेक्षा शब्द मुलाना एकाच वेळी उपलब्ध होतात. त्यामुळे माझ्या मुलांचा खुपच वाचनाचा गती वाढली आहे व शब्दसाठा वाढला आहे. सर्व शिक्षकानी एकवेळ ही उजळणी घेवून तिचे अवलोकन करावे आणि मुलांना त्यांचा फायदा करुन दयावा.
उजळणीचे वैशिष्टये खालील प्रमाणे आहेत.
१. भरपूर शब्दांचा सराव
२.घटकनिहाय शब्दाची रचना
३.स्वर,व्यंजन नुसार शब्दांची मांडणी
४. जोडाक्षर युक्त भरपूर शब्द
५. हाताळण्यास सोप वजनास हलके
६. अल्प किंमत मूळ किंमत-२५ किमंत विक्री१२ रुपयात संपूर्ण महाराष्ट्रात कोठे ही पाठवू शकतो.
७. दोन्ही उजळणीत एकूण १००० शब्दांचा खजाना…
वरील उजळणी आपणास हवी असेल तर आपण खालील
पत्यावर किंवा व्हाटॅॲपवर संपर्क करु शकता…
संपर्क नामदे संतोष-8275923789
नामदे
9921143291
