Home

पोस्टात मेघा भरती


भारत सरकारच्या अनेक नोक-यापैकी पोस्टातील नोकरी ही एक आज आपलं वेगळं अस्तित्व टिकवून ठेवलं आहे. विविध स्पर्धा परीक्षा देणा-या मुलांसाठी ही मोठी भरती निघाली आहे
या मध्ये फक्त दहावी पास झालेला उमेदवार अर्ज करु शकतो.
यामध्ये खालील वेबसाईट वर लिंक अर्ज भरु शकता
अर्ज येथे भरावा

अर्ज भरताना काही चूक झाली असल्यास ते दुरुस्तीसाठी ६ ऑगस्ट २०२४ ते ८ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदत असेल

वयाची अट
वय वर्ष 18 ते 40 या वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

शिक्षण-भारतातून इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. यातही गणित आणि इंग्रजी या विषयांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे महत्त्वाचे मानले जाईल

नियम व अटी
अर्जदाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक
सायकल चालवता येणे आवश्यक
भारतीय डाक मधील या भरतीसाठी उमेदवारांचे इयत्ता दहावी मधील गुण ग्राह्य धरले जातील.

https://app.leonardo.ai/image-generation

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

OFFICIAL WEB SITE CLICK HERE

esmartguruji

Recent Posts

पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरतीची मुलाखती शिवाय यादी जाहीर.

Pavitra portal Bharati 2024पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरतीची मुलाखती शिवाय यादी जाहीर..Pavitra portal Bharati 2024…

1 month ago

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवा निवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती होणार

पुणे- जिल्हा परिषदेच्या शाळेत आता सेवा निव़त्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती होणार असून…

2 months ago

मतदार साक्षरता प्रश्नमंजूषा

https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ मतदार साक्षरता प्रश्नमंजूषा सोडवण्यासाठी Start Quiz या बटनावर टच करा आणि दिलेले प्रश्न वाचा…

5 months ago

महिला दिना निमित्त प्रश्नमंजूषा

Loading… महिला दिना निमित्त विविध प्रश्नमंजूषा आज महिला दिना म्हणजे आपल्या महिलांचा सक्षमीकरणासाठी विविध महिलांची…

6 months ago

थेट मंत्रालयात सुंदर अक्षरांचे धडे देणारे गुरुजी- श्री अमितजी भोरकडे

मंत्रालयात सुंदर अक्षर कार्यशाळा ४ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मंत्रालयातील सचिवालय जिमखाना तर्फे…

6 months ago

Drag and Match Words with number picture

डिजीटल खेळ FLN Pattern डिजीटल खेळाचे नांव- चित्रातील चित्रे मोजा आणि योग्य नंबरचे चित्र ओळख…

7 months ago