डिजीटल शैक्षणिक खेळाचे नांव- दोन अंकी बेरीज करणे*
डिजीटल खेळ नं-२
- बेरीज करा
- राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने नविन उपक्रम सुरु करत आहे.
डिजीटल खेळातून समृध्दी आणि प्रश्नमंजूषा FLN खेळातून शिक्षण
१२ जानेवारी २०२४ पासून रोज १ गेम आपणास मिळणार आहेत.
डिजीटल गेमचे नांव- बेरीज
दोन अंकी बेरीज करणे
आजच्या गेम मध्ये ५० गणिते येतील पर्याय ६ असतील त्यातील १ पर्याय निवडावा आपोआप दुसरे बेरजेचे गणित येईल.
सोडवताना ही आपले गणित बरोबर आले तर एक गुण आपोआप स्क्रीनवर दिसेल.
सर्व गणिते सोडवून झाल्यावर आपणास उत्तरे मिळतील - लिंक वर जावून टच करा आणि सोडवा.
