नमस्कार बाल मित्रानो आपण रोज रोज पुस्तकातील अभ्यास करुन कंटाळला असाल तर नक्की खालील शैक्षणिक डिजीटल खेळ खेळू शकता आणि तुम्ही केलेला अभ्यास किती झाला आहे हे पाहू शकता त्यासाठी रोजच या वेबसाईटला भेट दया आणि आपला घरचा पण मजेशिर खेळ खेळून उदारणे सोडवा आणि आपले ज्ञान वाढवा.
Digital Game no 1
  1. *डिजीटल खेळातून समृध्दी आणि प्रश्नमंजूषा FLN खेळातून शिक्षण*
  2. डिजीटल गेमचे नांव-*दोन अंकी बेरीज करणे*बोटाने ओढून शब्द तयार करा.
Digital Game no-3
  1. *डिजीटल खेळातून समृध्दी आणि प्रश्नमंजूषा FLN खेळातून शिक्षण*
  2. डिजीटल शैक्षणिक खेळाचे नांव- *आजचा गेमचे नांव- कार्ड खाली लपलय काय.*
    *विरुध्दार्थ्यी शब्द आठवा आणि जोडया लावा.*
    डिजीटल खेळ नं-3

click and paly games
Scroll to Top