fln education game 1

डिजीटल शैक्षणिक खेळाचे नांव- दोन अंकी बेरीज करणे*
डिजीटल खेळ नं-२

 • बेरीज करा
 • राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने नविन उपक्रम सुरु करत आहे.
  डिजीटल खेळातून समृध्दी आणि प्रश्नमंजूषा FLN खेळातून शिक्षण
  १२ जानेवारी २०२४ पासून रोज १ गेम आपणास ‍मिळणार आहेत.
  डिजीटल गेमचे नांव- बेरीज
  दोन अंकी बेरीज करणे
  आजच्या गेम मध्ये ५० गणिते येतील पर्याय ६ असतील त्यातील १ पर्याय निवडावा आपोआप दुसरे बेरजेचे गणित येईल.
  सोडवताना ही आपले गणित बरोबर आले तर एक गुण आपोआप स्क्रीनवर दिसेल.
  सर्व गणिते सोडवून झाल्यावर आपणास उत्तरे मिळतील
 • लिंक वर जावून टच करा आणि सोडवा.
Scroll to Top