Word Search Matra

मात्रा असलेले शब्द शोध

 *डिजीटल खेळातून समृध्दी – FLN -डिजीटल खेळातून शिक्षण*

FLN Pattern Digital Games

डिजीटल गेमचे नांव- मात्रा असलेले शब्द शोध

  *कसे सोडवावे.*

आजच्या गेम मध्ये मराठी मात्रा असलेले शब्द शोधा

असलेले शब्द शोधा शब्द सापडल्यास लगेच त्याला बोटाने टच/स्पर्श करा. पुन्हा सर्व उताऱ्यातील सर्व शब्द सोडवल्यावर उत्तरे चेक करा.
पुन्हा सोडवण्यासाठी रिट्राय बटनावर क्लिक करा. पुन्हा नव्याने खेळ सुरु करा. आणि पुन्हा सर्व शब्द अचुक येतात का ते पाहा.

मात्रा असलेले शब्द शोधा शब्द सापडल्यास लगेच त्याला बोटाने टच/स्पर्श करा. पुन्हा सर्व उताऱ्यातील सर्व शब्द सोडवल्यावर उत्तरे चेक करा.

पुन्हा सर्व उताऱ्यातील सर्व शब्द सोडवल्यावर उत्तरे चेक करा.

Word Search Matra

सर्व शब्दांचे उत्तर झाल्यावर चेक बटनावर टच करुन तुम्हाला तुमचे किती शब्द अचुक आले आहेत कळेल.

जर उत्तर बरोबर येत नसेल तर Show Solution या बटनावर क्लिक करून सर्व उत्तरे माहिती करु शकता.

पुन्हा सोडवण्यासाठी रिट्राय बटनावर क्लिक करा. पुन्हा नव्याने खेळ सुरु करा. आणि पुन्हा सर्व शब्द अचुक येतात का ते पाहा.

डिजीटल खेळातून समृध्दीDigital Games
डिजीटल खेळातून समृध्दीDigital Games