पोस्टात मेघा भरती
भारत सरकारच्या अनेक नोक-यापैकी पोस्टातील नोकरी ही एक आज आपलं वेगळं अस्तित्व टिकवून ठेवलं आहे. विविध स्पर्धा परीक्षा देणा-या मुलांसाठी ही मोठी भरती निघाली आहेया मध्ये फक्त दहावी पास झालेला उमेदवार अर्ज करु शकतो.यामध्ये खालील वेबसाईट वर लिंक अर्ज भरु शकताअर्ज येथे भरावा अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांकदिनांक १५ जुलै २०२४ ते ५ ऑगस्ट २०२४ पर्यंतची […]