उदाहरण काळजीपूर्वक पाहा बेरीज कर
वहीत सोडव आणि वर्ग शिक्षकांना दाखव
कसे सोडवावे
खालील Start सुरु करा या बटनाला टच करुन गणित येतील यामध्ये वरील बाजूस उदाहरणे येईल ते उदाहरण वहीत सोडव
त्यांनतर जे उत्तर येईल ते उत्तर
खालील ६ चौकानातील आलेले योग्य उत्तर निवड त्यांनतर ५ सेकंद थांब आणि पुन्हा दुसरे उदाहरण आपोआप दिसेल.
1st,2nd, 3rd class वर्गासाठी ही बेरीज महत्वाची आहे.
1st,2nd, 3rd class वर्गासाठी ही बेरीज महत्वाची आहे.