“विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक/पालक बंधू-भगिनींनो, सस्नेह नमस्कार! 💐
इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेची तयारी आता होणार अधिक सोपी आणि अचूक! तुमच्या सर्वांच्या सोयीसाठी ‘ईस्मार्टगुरुजी‘ (eSmart Guruji) च्या माध्यमातून घेतलेल्या सर्व विषयांच्या (मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता) ऑनलाईन सराव चाचण्या आम्ही या एकाच पानावर उपलब्ध करून दिल्या आहेत.
या सर्व चाचण्यां मुख्य परीक्षेच्या धर्तीवर मुद्दाम थोडी जास्त (High) ठेवली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सराव अगदी पक्का होईल आणि परीक्षेत कोणत्याही फिरवून विचारलेल्या प्रश्नांची त्यांना भीती वाटणार नाही.
👇 खाली दिलेल्या यादीमधून तुम्हाला ज्या विषयाची आणि घटकाची चाचणी सोडवायची आहे, त्यासमोरील ‘चाचणी सोडवा ➡️’ या बटनावर क्लिक करा. रोज नवीन चाचण्या या पानावर जोडल्या जातील, त्यामुळे या पेजची लिंक तुमच्या मोबाईलमध्ये नक्की सेव्ह (Bookmark) करून ठेवा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
चला तर मग, रोज एक नवीन चाचणी सोडवूया आणि यशाची पायरी चढूया! सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा! 🏆 – आपला नम्र, ज्ञानेश्वर विजागत सर.”
आलंकारिक शब्द
सराव चाचणी क्र. १
विस्तारित मांडणी
सराव चाचणी क्र. २ | New Quiz
कुटप्रश्न: रांगेतील स्थान )
घटक- रांगेतील स्थान | काठिण्य पातळी: जास्त (High)
Days of the Week
सराव चाचणी क्र. ४ | Days (High)
४ थी स्कॉलरशीप चाचणी घटकाचे नांव: वर्णमाला
सराव वर्णमाला| काठिण्य पातळी: जास्त (High)
