“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील ‘आकृत्या’ या घटकाची सराव चाचणी सोडवणार आहोत. यामध्ये आकृत्या मोजणे, आकृत्यांचे कोपरे-बाजू ओळखणे आणि आकृत्यांची मालिका पूर्ण करणे यावर हमखास प्रश्न विचारले जातात. आकृत्यांचे बारकाईने निरीक्षण केल्यास यात पैकीच्या पैकी गुण मिळवता येतात. चला तर मग, तुमचे नाव टाका आणि या १५ प्रश्नांची अचूक sodava
या चाचणीत ‘आकृत्या मोजणे आणि आकृती मालिका’ यावर १५ महत्त्वाचे प्रश्न आहेत. सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा.
🏠 मुख्य पृष्ठावर जा


