इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी बुद्धिमत्ता विषयातील ‘अपूर्ण आकृती पूर्ण करणे’

“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी बुद्धिमत्ता विषयातील ‘अपूर्ण आकृती पूर्ण करणे’ या अत्यंत महत्त्वाच्या घटकाची सराव चाचणी सोडवणार आहोत. या प्रकारच्या प्रश्नांमध्ये आकृत्यांची दिशा बदलणे, चिन्हांचा क्रम किंवा आरशातील व पाण्यातील प्रतिमा यांचा एक विशिष्ट नियम लपलेला असतो. आकृतीचा जो १/४ भाग (एक चतुर्थांश) गाळलेला असतो, तो नियम ओळखून आपल्याला शोधायचा असतो. ही चाचणी सोडवताना तुमची कल्पनाशक्ती आणि निरीक्षण क्षमता पणाला लागणार आहे. चला पाहूया कोण अचूक आकृत्या ओळखतंय!”

eSmart Guruji - स्कॉलरशीप सराव चाचणी
🚀 ईस्मार्टगुरुजी सराव चाचणी 🚀
अपूर्ण आकृती पूर्ण करणे
विषय: बुद्धिमत्ता | इयत्ता: ४ थी
Created by Dnyanesh Vijagat

नियम ओळखा आणि अपूर्ण आकृती पूर्ण करा. सुरू करण्यासाठी तुमचे नाव लिहा.

Scroll to Top