इयत्ता ४ थी स्कॉलरशिप सराव चाचणी: बुद्धिमत्ता – लयबद्ध मांडणी (अक्षरे व अंक)

विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी बुद्धिमत्ता विषयातील ‘लयबद्ध मांडणी’ (Rhythmic Arrangement) या घटकाची अतिशय कठीण सराव चाचणी सोडवणार आहोत. या प्रश्नांमध्ये अक्षरे किंवा अंकांची एक विशिष्ट लय (Pattern) लपलेली असते, ती ओळखून रिकाम्या जागा भरायच्या असतात. कधीकधी ही लय उलट्या क्रमाने (Reverse) किंवा वाढत्या क्रमाने असते. खालील चाचणीत प्रत्येक प्रश्न सुंदर रंगीत ठोकळ्यांमध्ये (Blocks) दिला आहे, ज्यातील प्रश्नचिन्ह (?) असलेल्या रिकाम्या जागा तुम्हाला शोधायच्या आहेत. गटांचे भाग पाडा, विचार करा आणि मगच अचूक पर्याय निवडा. चला तर मग, तुमच्या तर्कशक्तीची परीक्षा घेऊया!”

eSmart Guruji - लयबद्ध मांडणी सराव चाचणी
🚀 ईस्मार्टगुरुजी सराव चाचणी 🚀
लयबद्ध मांडणी (Rhythmic Arrangement)
विषय: बुद्धिमत्ता | इयत्ता: ४ थी | काठिण्य पातळी: कठीण
Created by Dnyanesh Vijagat

आकृतीतील अक्षरे व अंकांची लय ओळखा आणि रिकाम्या जागा भरा. सुरू करण्यासाठी नाव लिहा.

⬅️ ‘दशांश अपूर्णांक सराव चाचणी BACK TEST
Scroll to Top