English Vocabulary Quiz: Body Parts, Plants & Animals | Std 4th Scholarship

“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी इंग्रजी (English) विषयातील ‘Body Parts, Plants & Animals’ या घटकावर आधारित एक ‘चॅलेंजिंग’ सराव चाचणी सोडवणार आहोत. या चाचणीत साध्या शब्दांऐवजी तांत्रिक शब्द (उदा. Internal Organs, Photosynthesis, Collective Nouns) वापरले आहेत. प्रत्येक प्रश्नासोबत एक आकृती (Visual Diagram) दिली आहे, जिचे निरीक्षण करून तुम्हाला उत्तर शोधायचे आहे. ही चाचणी ‘द्विभाषिक’ (Bilingual) असून ती तुमच्या बुद्धिमत्तेचा कस लावणारी आहे. चला तर मग, तुमची शब्दसंपत्ती किती आहे ते तपासा!”

eSmart Guruji - English Vocabulary Quiz
🚀 ईस्मार्टगुरुजी सराव चाचणी 🚀
Body Parts, Plants & Animals
English | Std: 4th | Level: Difficult
Created by Dnyanesh Vijagat

Observe diagrams and choose correct options.
(आकृत्यांचे निरीक्षण करा आणि अचूक पर्याय निवडा.)

Scroll to Top